मराठी हेल्थ टिप्स या अँप्लिकेशन मध्ये प्रथमउपचार, आजीबाईचा बटवा, हेल्थ टिप्स, हेल्थ फूड, बाळंतपण, नवजात बालक, महिलांचे आरोग्य, सौंदर्य टिप्स, योगासने, स्वयंपाक घरातील औषेधे, इतर औषेधे इत्यादी प्रमुख विभाग आहेत. हे अप्लिकेशन ऑफलाईन वापरू शकता. जर कोणी आजारी असेल तर घरच्या घरी तुम्ही अँप्लिकेशन वापरू शकता. जर तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर Urva.apps@gmail.com इमेल करा. मराठी हेल्थ टिप्स अँप्लिकेशन वापरून आपल्या हेल्थची काळजी घ्या आता घरबसल्या.
"Marathi Tips Kesehatan" App Fitur:
- Berbagi tips dengan semua media sosial.
- प्रथमउपचार
- आजीबाईचा बटवा
- हेल्थ टिप्स
- हेल्थ फूड,
- बाळंतपण
- नवजात बालक
- महिलांचे आरोग्य
- सौंदर्य टिप्स
- योगासने
- स्वयंपाक घरातील औषेधे
- इतर औषेधे इत्यादी प्रमुख विभाग आहेत
आता घ्या घर बसल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतःच मराठी हेल्थ टिप्स मधूनच.